Amazon Jobs : क्या बात है!! वर्षाला तब्बल दीड लाख नोकऱ्या मिळणार; Amazon भारतात करणार मोठी गुंतवणूक

Amazon Jobs

करिअरनामा ऑनलाईन । जगावरील आर्थिक मंदीच्या संकटामुळे (Amazon Jobs) अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर, मेटा यासह अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. मात्र आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही  हजार जागांसाठी नव्हे तर जवळपास दीड लाख जागांसाठी … Read more

DFCCIL Recruitment 2023 : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती सुरु; 535 पदे भरणार

DFCCIL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFCCIL Recruitment 2023) कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 535 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे. संस्था – डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया … Read more

Job Alert : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! रयत शिक्षण संस्थेत थेट मुलाखतीने होणार नवीन प्राध्यापकांची भरती

Job Alert (28)

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालय (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुदानित, विना अनुदानित आणि बी.व्हो सी अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 848 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

SSB Recruitment 2023 : 10वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी देशसेवेची संधी!! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 1656 जागांवर मेगाभरती

SSB Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (SSB Recruitment 2023) देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल ट्रेड्समन, सब इन्स्पेक्टर (SI), सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), आणि हेड कॉन्स्टेबल (HC) या पदांच्या एकूण 1656 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

Employment News : 71 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकरी; पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार जॉइनिंग लेटर

Employment News (3)

करिअरनामा ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. 16 मे रोजी (Employment News) विविध सरकारी विभागात सहभागी होणाऱ्या 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. तसेच ते युवकांना व्हर्च्युअली संबोधित करतील. रोजगार मेळावा देशातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांसह राज्य सरकार आणि केंद्रात नवीन भरती केली जात आहे. देशभरातील ही … Read more

SSC CHSL Recruitment 2023 : 12वी पाससाठी खुषखबर!! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 1600 जागांवर भरती

SSC CHSL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या (SSC CHSL Recruitment 2023) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यामुळे 12 वी पास उमेदवारांना केंद्रीय सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री … Read more

Prison Police Bharti 2023 : राज्याच्या कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल 2 हजार रिक्त पदे भरणार 

Prison Police Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कारागृहात तब्बल दोन हजार (Prison Police Bharti 2023) पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली 2 हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारागृह विभागात तब्बल 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले … Read more

UPSC CMS Recruitment : UPSC अंतर्गत ‘या’ पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड; 1261 जागांसाठी ऑनलाईन करा Apply

UPSC CMS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ने नवीन भरती जाहीर (UPSC CMS Recruitment) केली आहे. UPSC अंतर्गत CMS परीक्षा 2023 करिता वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 1261 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे. आयोग – संघ लोकसेवा आयोग … Read more

CRPF Recruitment 2023 : 10वी पाससाठी भारतातील सर्वात मोठी भरती!! CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरणार

CRPF Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता केंद्राच्या विविध खात्यात मेगाभरती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून CRPFमध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Indian Army : भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात 1.55 लाख पदे रिक्त; देशातील तरुणांसाठी मोठी अपडेट

Indian Army

करिअरनामा ऑनलाईन । सध्या देशातील तिन्ही सैन्य दलात लाखो पदे (Indian Army) रिक्त आहेत. भारतीय सैन्यात 1.36 लाख जागा रिक्त आहेत; अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, तिन्ही दलांमध्ये सुमारे 1.55 पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वात मोठी कमतरता भारतीय सैन्यात आहे. सशस्त्र दलातील जवानांची … Read more