Medical Seats in Maharashtra : मेडिकल शिक्षण घेण्यासाठी स्पर्धा वाढली; राज्यात 11 हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध

Medical Seats in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक तरुण तरुणींना वैद्यकीय (Medical Seats in Maharashtra) क्षेत्रात अभ्यास करुन डॉक्टर होण्याची इच्छा असते. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून सर्वोत्तम शिक्षण शिक्षण घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र या क्षेत्रात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने मेडिकल क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात जात आहे. त्यामुळे पहिल्या … Read more

Top Medical Colleges in India : डॉक्टर व्हायचं आहे? जाणून घ्या देशातील टॉप मेडिकल कॉलेजेस्

Top Medical Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणींना डॉक्टर होवून (Top Medical Colleges in India) करिअर करायचं असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी जर तुम्ही NEET UG परीक्षेसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. आज आपण देशातील टॉप मेडिकल कॉलेजची माहिती घेणार आहोत. या संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही देशातील सर्वोत्तम कॉलेजमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

कोरोनामुळं आता वैद्यकीय परीक्षा घेण्यासही राज्य सरकारने दर्शविला विरोध

करिअरनामा न्यूज । राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या आहेत. … Read more

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

मुंबई | राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व … Read more

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! मेडिकलच्या जागा वाढणार

बारावी नंतर ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी देशातील मेडिकलच्या जागा वाढणार आहेत. उच्च शिक्षणासाठी या क्षेत्राची निवड करणार असाल तर याचा नक्कीच फायदा होणार आहे.

के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये विविध 41 पदांसाठी भरती

मुंबई येथे के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.