HAL Recruitment 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; 1,80,00 पर्यंत पगार
करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत (HAL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक पदाच्या एकूण 9 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 … Read more