HAL Recruitment 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; 1,80,00 पर्यंत पगार

करिअरनामा ऑनलाईन । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत (HAL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक पदाच्या एकूण 9 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – (HAL Recruitment 2023)
1. जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी
2. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/वैद्यकीय अधीक्षक
3. वैद्यकीय अधीक्षक
पद संख्या – 09 पदे
वय मर्यादा – 45 वर्षे

अर्ज फी – Rs. 500/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023
E-Mali ID – [email protected].
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (HAL Recruitment 2023)
भरतीचा तपशील –

HAL Bharti 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. General Duty Medical Officer – MBBS with minimum post qualification experience of 01 year.
2. Sr. Medical Officer/ Medical Superintendent – MBBS + Post Graduate Degree / DNB in Relevant Specialization. No experience is required for candidates with Post Graduate Degree OR MBBS + Post Graduate Diploma in Relevant Specialization with a minimum of 01-year post-qualification experience. (HAL Recruitment 2023)
3. Medical Superintendent – MBBS + Post Graduate Degree / DNB in Relevant Specialization
with a minimum of 03 years post-qualification experience OR MBBS + Post Graduate Diploma in Relevant Specialization with a minimum of 04 years post-qualification experience.

मिळणारे वेतन – (HAL Recruitment 2023)
1. General Duty Medical Officer – Rs. 40,000-3%-1,40,000
2. Sr. Medical Officer/ Medical Superintendent – Rs. 50,000-3%- 1,60,000/-
Rs. 60,000-3%-1,80,000/-
3. Medical Superintendent – Rs. 60000-3%- 180000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतात.
3. उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. (HAL Recruitment 2023)
4. इच्छुक आणि पात्र उमेदवार HAL वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात आणि परिशिष्ट-I नुसार
विहित नमुन्यात, रीतसर भरलेले अर्ज पाठवू शकतात.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
7. या भरतीकरिता अधिक माहिती hal-india.co.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत (HAL Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – hal-india.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com