Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; दरमहा 60,000 पगार
करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे. संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव पद संख्या – 22 पदे … Read more