Job Notification : थेट मुलाखत… थेट नोकरी!! नागपूर महापालिकेत ‘या’ पदांवर होणार नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभागांतर्गत (Job Notification) वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.

संस्था – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग
भरले जाणारे पद – (Job Notification)
1. विशेषज्ञ
2. वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 14 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. विशेषज्ञ –
M-D (स्त्रीरोग तज्ञ) किंवा D.G.O. आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक.
M. D. पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
MD (बालरोग) किंवा D.Ch. आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी आवश्यक.
MD (मानसशास्त्रज्ञ) किंवा D.A. (Job Notification)

2. वैद्यकीय अधिकारी –
M.B.B.S. आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे, अनुभवाला प्राधान्य दिले जाईल.

मिळणारे वेतन –
1. विशेषज्ञ – 75,000/- रुपये दरमहा
2. वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता – (Job Notification)
आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर महानगरपालिका.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com