NHM Recruitment 2023 : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत!! NHM नाशिक अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक (NHM Recruitment 2023) अंतर्गत मेडिकल ऑफिसर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 23 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक
भरले जाणारे पद – मेडिकल ऑफिसर
पद संख्या – 23 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा – (NHM Recruitment 2023)
18 वर्षे पूर्ण
1. खुला प्रवर्ग – 38 वर्षे
2. राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
अर्ज फी –
1. खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
2. राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
निवड प्रक्रिया – मुलाखत (NHM Recruitment 2023)
मुलाखतीचा पत्ता – श्री रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हा परिषद, नाशिक
मुलाखतीची तारीख – 20 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

आवश्यक कागदपत्रे –
1. विहीत नमुन्यातील अर्ज
2. वयाचा पुरावा (NHM Recruitment 2023)
3. पदवी/ पदविका प्रमाणपत्र ( सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
4. गुणपत्रिका
5. शासकीय/ निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
6. जात / वैधता प्रमाणपत्र इ.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखत 20 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येईल. (NHM Recruitment 2023)
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com