Job Alert : डॉक्टरांसाठी इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड
करिअरनामा ऑनलाईन। इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Job Alert) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. संस्था – इंडिया सिक्युरिटी प्रेस, … Read more