BMC Recruitment 2022 : डॉक्टरांना मुंबईत मिळणार 75,000 रुपये पगाराची नोकरी; BMC मध्ये ‘या’ पदांवर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। बृहन्मुंबई महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (BMC Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार, बालरोग तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका

भरली जाणारी पदे –

सल्लागार (Consultant Epidemilogist)

बालरोग तज्ञ (Pediatrician)

एकूण पद संख्या – 07 पदे

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (BMC Recruitment 2022)

  • सल्लागार (Consultant Epidemilogist) –

उमेदवारांनी MBBS, MD (PSM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • बालरोग तज्ञ (Pediatrician) –

उमेदवारांनी MBBS, MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सल्लागार (Consultant Epidemilogist) – 73,500/- रुपये प्रतिमहिना

बालरोग तज्ञ (Pediatrician) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (BMC Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

संयुक्त कार्यकारी वैद्यकीय अधिकारी (NUHM), कार्यालय F/ दक्षिण विभाग, पहिला मजला, खोली क्रमांक- 13, डॉ. बाबासाहेब रोड, परळ कार्यालय.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com