Banking Job : पदवीधारकांसाठी पुण्यातील ‘या’ बँकेत नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे (Banking Job) अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. संस्था – भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणे भरले जाणारे पद – मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक … Read more