BEML Recruitment 2023 : ग्रॅज्युएट, इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी!! BEML मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । बीईएमएल लिमिटेड अंतर्गत विविध (BEML Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी, इंजिन प्रकल्प, संरक्षण – एरोस्पेस, संरक्षण – ARV प्रकल्प, संरक्षण व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, वित्त/ कायदेशीर/ मानव संसाधन/ सुरक्षा/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/ कंपनी सचिव, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदांच्या एकूण 101 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – बीईएमएल लिमिटेड
भरले जाणारे पद – वरिष्ठ अधिकारी, इंजिन प्रकल्प, संरक्षण – एरोस्पेस, संरक्षण – ARV प्रकल्प, संरक्षण व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, वित्त/ कायदेशीर/ मानव संसाधन/ सुरक्षा/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/ कंपनी सचिव, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)
पद संख्या – 101 पदे
वय मर्यादा – २७ ते ५४ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज फी – रु.५००/-

भरतीचा तपशील – (BEML Recruitment 2023)

पद पद संख्या 
वरिष्ठ अधिकारी 02
इंजिन प्रकल्प 34
संरक्षण – एरोस्पेस 02
संरक्षण – ARV प्रकल्प 15
संरक्षण व्यवसाय 05
आंतरराष्ट्रीय व्यवसाय 01
वित्त/ कायदेशीर/ मानव संसाधन/ सुरक्षा/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/ कंपनी सचिव 19
माहिती तंत्रज्ञान 02
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) 21

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ अधिकारी Engineering, MBA /PG Diploma
इंजिन प्रकल्प  Engineering, Post Graduation or Higher Qualification
संरक्षण – एरोस्पेस Engineering, Post Graduation or Higher Qualification
संरक्षण – ARV प्रकल्प Degree issued by the Indian Army, Engineering,
संरक्षण व्यवसाय Engineering, Postgraduate degree /diploma in technology
आंतरराष्ट्रीय व्यवसाय Engineering, Postgraduate degree /diploma in technology
वित्त/ कायदेशीर/ मानव संसाधन/ सुरक्षा/ कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स/ कंपनी सचिव MBA,Graduate Degree in Law, Post Graduate degree
माहिती तंत्रज्ञान Engineering, MCA
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) Engineering

 

मिळणारे वेतन (दरमहा) –

Asst. Officer Rs. 30,000 – 1,20,000
Management Trainee / Officer Rs. 40,000 – 1,40,000
Assistant Manager Rs. 50,000 – 1,60,000
Manager Rs. 60,000 – 1,80,000
Senior Manager Rs. 70,000 – 2,00,000
Assistant General Manager Rs. 80,000 – 2,20,000
Deputy General Manager Rs. 90,000 – 2,40,000
General Manager Rs. 1,00,000 – 2,60,000
Chief General Manager Rs. 1,20,000 – 2,80,000
Executive Director Rs. 1,50,000 – 3,00,000

 

आवश्यक वय मर्यादा (पदानुसार ) –

Sl No Post Name Age Limit
1. Executive Director (Operations Excellence) 54 Years 

 

 

2. Executive Director (Strategy & Alliance Management)
3. Executive Director (Engines)
4. Deputy General Manager-R&D 45 Years
5. Assistant Manager – R&D (203) 30 Years
6. Assistant Manager – R&D (204, 205)
7. Assistant Manager – R&D (206)
8. Assistant Manager – R&D (207)
9. Assistant Manager-Production
10 Deputy General Manager-Production 45 Years
11 Deputy General Manager-Marketing
12 Deputy General Manager-Planning
13 Assistant General Manager-Planning 42 Years
14 Assistant General Manager-Quality Engineering
15 Senior Manager-Production control 39 Years
16 Assistant Manager-Production Control 30 Years
17 Officer-Production/ Planning/ Production Control 27 Years
18 Officer-Production
19 Officer-Quality (Mechanical)
20 Officer-Quality (Electrical)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (BEML Recruitment 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.bemlindia.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com