NFL Recruitment 2023 : तरुणांसाठी सरकारी नोकरी!! नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत नवीन भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी सरकारी विभागात नोकरी (NFL Recruitment 2023) मिळवण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 74 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
भरले जाणारे पद – मॅनेजमेंट ट्रेनी
पद संख्या – 74 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (NFL Recruitment 2023)

पदाचे नाव विभाग रिक्त पदे
मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग 60
F&A 10
लॉ 04

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. मार्केटिंग – 60% गुणांसह मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/ रूरल मॅनेजमेंट/ फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग विषयात MBA/ PGDBM/ PGDM किंवा 60% गुणांसह कृषी विषयात B.Sc + M.Sc.
2. F&A –  CA/ ICWA/ CMA.
3. लॉ – 60% गुणांसह LLB.

वय मर्यादा –
1. खुला 18 ते 27 वर्षे.
2. ओबीसी 03 वर्षे सूट. (NFL Recruitment 2023)
3. मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
फी –
खुला/ ओबीसी/ EWS – 700/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwBD – फी नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.nationalfertilizers.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com