ZP Recruitment 2023 : ZP भरतीसाठी तब्बल 14.51 लाख अर्ज जमा; एका जागेसाठी 75 उमेदवार रिंगणात

ZP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 34 जिल्हा (ZP Recruitment 2023) परिषदांमध्ये 19 हजार 460 पदांची नोकर भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल 41 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केला असून एका जागेसाठी सरासरी 75 उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू … Read more

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत; राज्याच्या ‘या’ मनपा अंतर्गत होणार नवीन उमेदवारांची निवड

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेत विविध (Thane Mahanagarpalika Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. संस्था – ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय भरले जाणारे … Read more

Aarogya Vibhag Bharti 2023 : राज्याच्या आरोग्य विभागात होणार 12 हजार पदांवर भरती; पहा कोणती पदे भरली जाणार

Aarogya Vibhag Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या (Aarogya Vibhag Bharti 2023) सरकारी रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी आरोग्य यंत्रणेवर आणि आरोग्य विभागात करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेविषयी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यामुळे आता सरकारने याबाबत ठोस पावले उचलत आरोग्य विभागात 12 हजार पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडयात 11,903 जागांसाठी भरतीची … Read more

MPSC Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी MPSC ने जाहीर केली 823 पदांवर भरती!! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज

MPSC Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । MPSC ची परीक्षा देवून सरकारी नोकरी (MPSC Recruitment 2023) मिळवू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक  आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 पदाच्या एकूण 823 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार? पहा यादी

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी (Talathi Bharti) प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या महसूल  विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीवरुन आपली स्पर्धा किती जणांबरोबर आहे याची माहिती मिळते. आज आपण  तलाठी भरती 2023 साठी किती अर्ज प्राप्त झाले? या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत… ‘इतके’ अर्ज प्राप्त झाले (Talathi Bharti) संपूर्ण राज्यभरात 4644 पदांसाठी … Read more

MIDC Recruitment 2023 : राज्याच्या MIDC मध्ये मोठी भरती जाहीर!! ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड; 802 पदे रिक्त

MIDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औद्योगिक विकास (MIDC Recruitment 2023) महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 802 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार २ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी www.midcinda.org या … Read more

Government Job : राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 पदांवर भरती; पात्रता फक्त 10 वी पास

Government Job (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना (Government Job) आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून “शिपाई ” (गट-ड) संवर्गातील एकूण 125 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व … Read more

Krishi Sevak Bharti Syllabus 2023 : असं आहे कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम; इथे आहे संपूर्ण माहिती

Krishi Sevak Bharti Syllabus 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी (Krishi Sevak Bharti Syllabus 2023) विभाग ‘कृषी सेवक’ परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र कृषी विभाग परीक्षेचा विषयनिहाय … Read more

Talathi Bharti Hall Ticket 2023 : तलाठी भरती हाॅल तिकीट कसं डाऊनलोड करायचं? इथे आहे लिंक

Talathi Bharti Hall Ticket 2023

करिअरनामा ऑनलाईन ।भूमी अभिलेख (Talathi Bharti Hall Ticket 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. … Read more

Talathi Bharti Exam 2023 : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा परीक्षेच्या तारखा 

Talathi Bharti Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । भूमी अभिलेख (Talathi Bharti Exam 2023) विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा दि. १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. … Read more