अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
मुंबई । अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सरकारकडून निर्णय न झालेने अनेक विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर तोडगा काढल्याचे जाहीर केले आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून … Read more