Lifestyle : एका दिवसात किती वेळ काम केले पाहिजे? पहा तज्ञ काय सांगतात….
करिअरनामा ऑनलाईन । आजच्या धकाधकीच्या जीवनात (Lifestyle) लोक आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरले आहेत. विशेषत: जे काम करत आहेत, त्यांना स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे थोडे कठीण होत आहे. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना कामाचा ताण तर असतोच, पण काही वेळा डेडलाईनमुळे कामाचे तासही वाढतात. याआधी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती म्हणाले होते की, तरुणांनी आठवड्यातील 70 … Read more