LIDCOM Recruitment 2024 : पदवीधारकांसाठी मुंबईमध्ये नोकरीची संधी!! चर्मोद्योग महामंडळ अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

LIDCOM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार (LIDCOM Recruitment 2024) विकास महामंडळ लि. अंतर्गत लेखापाल सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि.भरले जाणारे … Read more