Nagpur Police Bharti 2024 | नागपूर पोलीस विभागात मोठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

Nagpur Police Bharti 2024

Nagpur Police Bharti 2024 | नागपूरमध्ये जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. पोलीस विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. आणि आता नागपूर शहर पोलीस विभागांतर्गत (Nagpur Police Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी एक खूप मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत विधी अधिकारी … Read more

Job Alert : बेरोजगरांसाठी मोठी बातमी!! येत्या वर्षात 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सुशिक्षित बेरोजगरांची समस्या दिवसेंदिवस (Job Alert) वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी रोज नोकरीसाठी पायपीट करताना दिसतात. बेरोजगारीच्या समस्येला तोंड देणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित असलेल्या हर्ष फाउंडेशनने महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला आहे. हर्ष फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष हर्षल शिंदे यांनी … Read more

MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022: मॉयल लिमिटेड नागपूरमध्ये 10 जागांसाठी भरती

Moil Ltd. Nagapur 2022

करिअरनामा ऑनलाईन । नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (MOIL Ltd. Nagapur Recruitment 2022) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, सल्लागार (Management Trainee, Consultant) या दोन पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पध्द्तीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट … Read more

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य अन् पूर्व परिक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक

MPSC Exam Date 2021

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2021 ची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर सोमवारी बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या(MPSC Exam) तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता 290 … Read more

ठाकरे सरकारची मोठी घोषणा! MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना महामारिमुळे सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारी भरती प्रक्रियेलाही लाॅकडाऊनमुळे अडथळे तयार झाले होते. अशात पुण्यात एका स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे सरकारला सरकारी भरती काढण्यास विरोधीपक्षाकडून दबाव वाढला होता. यापार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री … Read more

BSc Agri चे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअरनामा आॅनलाईन । भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीचे ज्ञान असणार्‍यांना मोठी मागणी आहे. Bsc अॅग्रीचे शिक्षण झालेल्यांना हॅलो कृषी या शेतकर्‍यांना शेतीविषयक सहाय्य करणार्‍या कंपनी मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव – कृषी डाॅक्टर शिक्षण – BSc Agri वय … Read more

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2021 अर्जासाठी मुदतवाढ; लवकर करा अर्ज

NHAI

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत 41 जागांच्यासाठी भरती होणार असून त्यासाठी मुदतवाढ केली गेली आहे. जाणून घ्या जागांचा तपशील आणि अर्ज प्रक्रिया. पदाची साविस्तर माहिती: पदाचे नाव: डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदाचे आरक्षण UR 18 SC 06 ST 04 OBC 10 EWS 03 Total 41 शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे … Read more

AIIMS ऋषिकेश येथे विविध पदांच्या 700 जागांसाठी भरती; परिक्षेविना होणार निवड

aiims rishikesh

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, ऋषिकेश हे एक वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि ते ऋषिकेश, उत्तराखंड येथे आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था स्वायत्तपणे कार्यरत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, अध्यक्ष म्हणून काम करतात. ऋषिकेश येथे आयडीपीएलमध्ये डीआरडीओच्या मदतीने आणि एम्स ऋषिकेश व्यवस्थापित असलेल्या उत्तराखंड सरकारच्या 500 बेड असलेल्या … Read more

फ्लिपकार्ट बेंगळुरू येथे सहाय्यक ब्रँड अ‍ॅडव्हान्टेज व्यवस्थापक पदासाठी भरती

Flipkart bangalore

करिअरनामा  ऑनलाईन | फ्लिपकार्ट बंगळुरूने सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागविले आहेत- 2021 सालच्या ब्रँड अ‍ॅडव्हान्टेजसाठी. ऑनलाईन अर्ज अधिकृत संकेतस्थळावर खुले आहेत. फ्लिपकार्टच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांपैकी ब्रँड अ‍ॅडव्हान्टेज (बीए) प्रोग्राम हा एक ओळखला जातो, ज्यामुळे व्यवसायाच्या टॉप-लाइन आणि बॉटम लाईनवर परिणाम होतो. पात्रता: -एमबीए / बीटेक -विक्रेता व्यवस्थापनात 2+ वर्षांचा अनुभव -नियोजन कार्यसंघांमध्ये 2+ वर्षे काम -व्यवसाय … Read more

मराठा आरक्षण: राज्य शासनाने उर्वरित 87 टक्के जागांवर तात्काळ भरती द्यावी; MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी

करिअरनामा  ऑनलाईन | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाल्यानंतर, राज्य शासनापुढे एमपीएससी भरतीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एसईबीसी आरक्षणाच्या 13 टक्के जागा असतात. त्यामुळे, या तेरा टक्के जागांच्या निकालामुळे उर्वरित 87 टक्के जागावरील भरतीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे, संपूर्ण स्पष्ट निकाल लागेपर्यंत राज्य सरकारने उर्वरित 87 टक्के जागांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करून द्यावी. अशी … Read more