इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ५०० जागांसाठी भरती जाहीर

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या ५१ जागांसाठी भरती जाहीर

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ५१ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.  या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BSF मध्ये ३१७ जागांसाठी भरती ! असा करा अर्ज

भारत सरकारच्या सीमा सुरक्षा दल (BSF) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

RTO मध्ये २४० पदांसाठी भरती जाहीर! ३८००० पगार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत २४०  सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मध्ये ३५५३ पदांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण 3553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे – पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी पदांची संख्या – ३५५३ जागा शैक्षणिक पात्रता – … Read more

दिल्ली पोलीसांत ६४९ जागांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. https://www.delhipolice.nic.in/recruitment.html या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. पात्रतेविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण जागा – ६४९ असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-प्रिंटर ऑपरेटर (एडब्ल्यूओ/ टीपीओ) पदांच्या … Read more

उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो, तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त … Read more

मुलाखतीसाठी उपयुक्त अशा १० गोष्टी….

मुलाखतीला जाण्यासाठी सर्वप्रथम स्वतःबद्दल विचार करायला हवा. माझं शिक्षण या जॉबसाठी योग्य आहे का ? हा जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स माझ्यात आहेत का ? तुमच्या गरजा, आवडीनिवडी आणि नोकरी यांचा काही मेळ जमतोय का, या सर्वांचा विचार करायला हवा .

बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती….

बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२० आहे.सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४००० जागांसाठी भरती..

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ४००० जागांसाठी भरती. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.