TET Scam Maharashtra : TET प्रमाणपत्र घोटाळ्याची मोठी अपडेट; ‘ते’ 76 उमेदवार ठरले अपात्र
करिअरनामा ऑनलाईन । गेल्या वर्षी संपूर्ण राज्यभर (TET Scam Maharashtra) गाजलेल्या TET प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. TETमध्ये गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाल्याने बीड जिल्ह्यातील शिक्षक पात्रता परीक्षा 2018 मधील 1 आणि 2019 मधील 75 अशा एकूण 76 शिक्षकांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. शिक्षकांचा … Read more