Job Alert : आता थेट मुलाखतच द्या!! राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; 1,85,000 पगार
करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती (Job Alert) शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 4 व 5 जुलै 2023 रोजी खाली … Read more