जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
करिअरनामा ऑनलाईन ।जलसंपदा विभाग, मुंबई येथे सदस्य (अर्थशास्त्र आणि कायदा) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 27 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.wrd.maharashtra.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सदस्य (अर्थशास्त्र आणि कायदा) पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची अट – 67 वर्षापेक्षा जास्त … Read more