BOB कॅपिटल मार्केट लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । BOB कॅपिटल मार्केट लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://www.bobcaps.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – गुंतवणूक बँकिंग (कर्ज पुनर्रचना व निराकरण)

पात्रता – Graduate, with a preference for MBA /CFA / CA

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.bobcaps.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com