जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

करिअरनामा ऑनलाईन ।जलसंपदा विभाग, मुंबई येथे सदस्य (अर्थशास्त्र आणि कायदा) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 27 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.wrd.maharashtra.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सदस्य (अर्थशास्त्र आणि कायदा)

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 67 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन, ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 27 नोव्हेंबर 2020 (मुदतवाढ) 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.wrd.maharashtra.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई – 400032

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com