बँक ऑफ बडोदा मध्ये भरती जाहीर; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – डिजिटल रिस्क स्पेशलिस्ट, लीड – डिजिटल बिझिनेस पार्टनरशिप, लीड डिजिटल सेल्स, डिजिटल एनालिटिक्स विशेषज्ञ, इनोव्हेशन अँड इमर्जिंग टेक स्पेशलिस्ट, डिजिटल जर्नी स्पेशलिस्ट, डिजिटल सेल्स ऑफिसर, यूआय / यूएक्स स्पेशॅलिस्ट, चाचणी विशेषज्ञ

पद संख्या – 13 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

शुल्क – खुला प्रवर्ग –  600 रुपये , राखीव प्रवर्ग –  100 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com