IGM Mumbai Recruitment : ITI ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारच्या नोटा छापण्याच्या कारखान्यात नवीन भरती; त्वरा करा
करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे (IGM Mumbai Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर टेक्निशियन (फिटर, टर्नर, अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट, मोल्डर, हीट ट्रीटमेंट, फाउंड्रीमन/ फर्नेसमन, लोहार, वेल्डर, सुतार), कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक … Read more