Banking Job : 12 वी पाससाठी बंधन बँकेत ‘या’ पदावर भरती; या E-Mail वर पाठवा Resume

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी (Banking Job) एक आनंदाची बातमी आहे. बंधन बँक अंतर्गत फील्ड वर्कर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांनी लवकरात लवकर E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – बंधन बँक
भरले जाणारे पद – फील्ड वर्कर
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 31 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023 पासून लवकरात लवकर
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई.
वय मर्यादा – 21 ते 32 वर्षे (Banking Job)
E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज – (Banking Job)
1. या भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल. (Banking Job)
4. अर्ज करण्याची शेवटची 31 मे 2023 पासून शक्य तितक्या लवकर आहे.

संपर्क मोबाईल क्रमांक – 7045339374/9563612685
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.bandhanbank.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com