BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

BMC Recruitment 2023 (10)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेज आणि B.Y.L.Nair हॉस्पिटल अंतर्गत अर्ली इंटरव्हेंशन आणि रिहॅबिलिटेशन सेंटरसाठी विविध विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत … Read more

ESIC Recruitment 2023 : सरकारी नोकरी!! ESIC अंतर्गत विविध पदांकरीता मुलाखतींचे आयोजन; दरमहा 1 लाखापर्यंत पगार

ESIC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई (ESIC Recruitment 2023) अंतर्गत ज्येष्ठ निवासी पदाच्या 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर बुधवारी दि. 13 सप्टेंबर 2023 पर्यंत (सुट्टी वगळता) मुलाखती करिता हजर रहायचे आहे. संस्था – कर्मचारी राज्य विमा निगम, … Read more

Job Notification : ITI पास उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी; टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मिळवा 40 हजार पगाराची नोकरी

Job Notification (77)

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर ACTREC अंतर्गत (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिफ्ट तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 25 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – टाटा मेमोरियल सेंटर ACTREC भरले जाणारे पद – लिफ्ट तंत्रज्ञ … Read more

Mumbai Police Recruitment 2023 : मुंबई पोलिसमध्ये ‘या’ पदांवर थेट मुलाखतीने होणार निवड

Mumbai Police Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस विभाग अंतर्गत (Mumbai Police Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सेवानिवृत्त सहायक लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता … Read more

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत ज्युनिअर स्टेनोग्राफर पदांच्या 226 जागांच्या भरतीची घोषणा

BMC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेत नोकरी (BMC Recruitment 2023) करु इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी) यापदाच्या पदभरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी विविध प्रवर्गातील तब्बल २२६ उमेदवारांची या पदभरतीमधून नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत पालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदावर उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. सदर भरतीसाठी … Read more

MIDC Recruitment 2023 : राज्याच्या MIDC मध्ये मोठी भरती जाहीर!! ‘या’ पदांवर होणार नवीन उमेदवारांची निवड; 802 पदे रिक्त

MIDC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औद्योगिक विकास (MIDC Recruitment 2023) महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 802 जागा भरल्या जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. उमेदवार २ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांनी www.midcinda.org या … Read more

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; पहा पात्रता

BEL Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर पर्यवेक्षक (सुरक्षा), हवालदार (सुरक्षा) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

RCFL Recruitment 2023 : डिप्लोमा/ग्रॅज्युएशन/BE/ B.Tech उमेदवारांसाठी सरकारी नोकरी!! RCFL अंतर्गत 124 पदांवर भरती

RCFL Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स (RCFL Recruitment 2023) अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 124 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स … Read more

Police Bharati : मुंबई पोलीस दलात 3 हजार पदे भरण्याचा निर्णय; आता पोलीस भरतीही कंत्राटी होणार? कारण…

Police Bharati (2)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस दलात तीन हजार (Police Bharati) कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. … Read more

Government Job : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; दरमहा 95,000 पगार; त्वरा करा

Job Notification (70)

करिअरनामा ऑनलाईन । मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत (Government Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी व प्रसविका पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था … Read more