Indian Army Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये नोकरीची संधी!! त्वरित Apply करा

Indian Army Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये 30 जागांसाठी भरती निघाली आहे. या (Indian Army Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या … Read more

Banking Job : 12 वी ते पदवीधरांना विश्वास को ऑप बँकेत नोकरी; लगेच अर्ज पाठवा

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । विश्वास को ऑप बँक लि., नाशिक येथे विविध पदासाठी भरती (Banking Job) निघाली आहे. अधिकारी/ क. अधिकारी, IT व्यवस्थापक, IT अधिकारी, लिपिक, चालक/ शिपाई पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 … Read more

Government Job : सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!! कोल इंडियामध्ये निघाली बंपर भरती; इथे करा अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक (Government Job) आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कोल इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. कोल इंडियाने कार्मिक आणि मानव संसाधन, पर्यावरण, साहित्य व्यवस्थापन, विपणन आणि विक्री प्रशिक्षणार्थी आणि इतर मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट coalindia.in … Read more

Job In Sugar Factory : ITI/इंजिनियर्ससाठी खुशखबर!! राजारामबापू पाटील साखर कारखान्यात नोकरीची संधी; लगेच अर्ज पाठवा

Job In Sugar Factory

करिअरनामा ऑनलाईन | राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली येथे विविध (Job In Sugar Factory) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. संस्था – राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली अर्ज करण्याची पध्द्त – … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

करिअरनामा ऑनलाईन।  ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दीड लाख पगार; ‘इथे’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड … Read more

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये २००० जागांसाठी भरती, २५ हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय स्टेट बँक समूहाने पुढच्या सहा महिन्यात कनिष्ठ पातळीपासून मध्यम पातळीपर्यंत २००० एक्झिक्युटिव्ह नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या बद्दल माहिती असणाऱ्या दोन लोकांनी ग्रामीण भागात चांगली प्रगती करण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे. ज्यासाठी ते लोकांकडून पैसे घेतात त्या विभागात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ मुळे कमी … Read more

महावितरणच्या ७ हजार रिक्त जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more