Job In Sugar Factory : ITI/इंजिनियर्ससाठी खुशखबर!! राजारामबापू पाटील साखर कारखान्यात नोकरीची संधी; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन | राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली येथे विविध (Job In Sugar Factory) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

संस्था – राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, सांगली

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगर, तालुका – वाळवा, जिल्हा – सांगली

मोबाईल क्र. – 9970900101 To 102

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

भरली जाणारी पदे –

 • यांत्रिकी अभियंता
 • इलेक्ट्रिकल सुपरवायझर
 • इलेक्ट्रीशियन
 • स्विच बोर्ड ऑपरेटर
 • फिटर
 • वेल्डर (Job In Sugar Factory)
 • पनमॅन
 • मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट
 • वायरमन
हे पण वाचा -
1 of 157

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job In Sugar Factory)

1. यांत्रिकी अभियंता (Mechanical Engineer) – उमेदवारांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
2. इलेक्ट्रिकल सुपरवायझर (Electrical Supervisor), इलेक्ट्रीशियन (Electrician), स्विच बोर्ड ऑपरेटर (Switch Board Operator), फिटर (Fitter), वेल्डर (Welder), पनमॅन (Panman), वायरमन (Wireman) – उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (Job In Sugar Factory)
3.मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट (Manufacturing Chemist) – उमेदवारांनी सायन्स पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

 • Resume
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
 • शाळा सोडल्याचा दाखला (Job In Sugar Factory)
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.rajarambapusugar.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com