Job Alert : सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। सातारा पॉलिटेक्निक कॉलेज येथे रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, कार्यशाळा प्रशिक्षक, लेखापाल / लिपिक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती तारीख 01 ते 2 ऑगस्ट 2022 या … Read more

PMC Recruitment 2022 : टायपिंग येत असेल तर पुणे महापालिकेत ‘या’ पदावर मिळेल जॉब; मिळवा 63,200 पर्यंत पगार 

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 200 जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक टंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. भरतीप्रक्रिया केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट … Read more

Job Alert : कादवा सहकारी साखर कारखान्यात निघाली भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड 

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। कादवा सहकारी साखर कारखाना, राजाराम नगर मध्ये विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  कामगार व कल्याण अधिकारी, हेड टाईम किपर, सुगर गोडाऊन किपर, बॉयलर फायरमन, बॉयलर वॅाटरमन (हंगामी), बॉयलर अटेंडंट, टर्बाईन ऑईलमन (हंगामी), इंस्टूमेंट मॅकेनिक, पॅन इंचार्ज अशी 16 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेऊन … Read more

MSRTC Bharti 2022 : ST महामंडळात नोकरीची संधी!! उस्मानाबाद आगारात निघाली भरती; ही संधी सोडू नका

MSRTC Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद आगारात (MSRTC Bharti 2022) विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यांत्रिकी मोटारगाडी (एमएमव्ही), वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), मोटार वाहन बॉडी बिल्डर अशी 65 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे. आगार – महाराष्ट्र राज्य … Read more

HAL Recruitment 2022 : नाशकात ITI ते ग्रॅज्युएटना नोकरीची संधी!! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 633 पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

HAL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या एकूण 633 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड पदाचे नाव – अप्रेंटिस (ITI … Read more

TMV Pune Bharti 2022 : टिळक महाराष्ट्र विद्यापिठात नोकरीची संधी; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज

TMV Pune Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सांगली कॅम्पस (TMV Pune Bharti 2022) येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या मेल आयडी वर अर्ज ई-मेल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे. संस्था – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक पद … Read more

CREDR Recruitment 2022 : ग्रॅज्युएट असाल तर चिंता सोडा; पुण्यात CREDR मध्ये नोकरीसाठी अर्ज करा; हा आहे ई-मेल आयडी

CREDR Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुण्यासह देशात नावलौकिक कमावलेली कंपनी CREDR येथे लवकरच (CREDR Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एक्सचेंज एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल. कंपनी – CREDR, Pune भरले … Read more

NMC Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी नाशिक महानगरपालिकेत निघाली भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

NMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभागात विविध (NMC Recruitment 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. भिषक, शल्य चिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, भूल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक … Read more

BEL Recruitment 2022 : इंजिनियर्सना मोठी संधी!! भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदे भरणार; मिळवा 55 हजार रुपयांपर्यंत पगार

BEL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारत (BEL Recruitment 2022) इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – भारत इलेक्ट्राॅनिक्स लिमिटेडमध्ये पद संख्या – 150 पदे अर्ज करण्याची अंतिम … Read more

SMART Maharashtra Recruitment : ‘स्मार्ट महाराष्ट्र’ मध्ये नोकरीची संधी; 156 जणांना मिळणार नोकरी; लगेच Apply करा

SMART Maharashtra Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । स्मार्ट महाराष्ट्र, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (SMART Maharashtra Recruitment) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. धोरण विश्लेषक, देखरेख आणि मूल्यमापन तज्ञ, कृषी तंत्रज्ञान क्षमता निर्माण तज्ञ, वरिष्ठ कृषी मूल्य साखळी तज्ञ, इनपुट आणि गुणवत्ता नियंत्रण तज्ञ, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी … Read more