TMV Pune Bharti 2022 : टिळक महाराष्ट्र विद्यापिठात नोकरीची संधी; ई-मेल द्वारे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सांगली कॅम्पस (TMV Pune Bharti 2022) येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या मेल आयडी वर अर्ज ई-मेल करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.

संस्था – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 42 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहीरात वाचा)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा E-Mail – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली

असा करा अर्ज – (TMV Pune Bharti 2022)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या E-Mail ID वर पाठवायचे आहेत.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.tmv.edu.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com