ITI Student Stipend : ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! आता 40 रुपयांऐवजी 500 रुपये Stipend मिळणार
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील हजारो ITI विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने (ITI Student Stipend) मोठी घोषणा केली आहे. शासकीय ITI संस्थांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, त्यात वाढ होणार असून 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा … Read more