ITI Nashik Bharti 2022 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक अंतर्गत ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक मध्ये रिक्त (ITI Nashik Bharti 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार मुलाखत देऊ शकतात.

संस्था – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक

भरले जाणारे पद –  क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – 6 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 27 डिसेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

पद संख्या – 6 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITI Nashik Bharti 2022)

  • क्राफ्ट इन्स्ट्रक्टर – इंजिनीअरिंग मध्ये B.E अथवा डिप्लोमा

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही. (ITI Nashik Bharti 2022)
PWD/ Female: फि नाही.

मुलाखतीचा पत्ता –

IMC Building, Govt ITI, Peth Nashik.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.dvet.gov.in/mr/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com