Government Jobs : 8 वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी; जबलपूर कॅन्टोन्मेंट बोर्डात ‘या’ पदावर भरती सुरु 

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर (Government Jobs) तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जबलपूर कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 19 डिसेंबरपासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.

संस्था – जबलपूर कॅन्टोन्मेंट बोर्ड (Jabalpur Cantonment Board)

पद संख्या – 47

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू – 19 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. सॅनिटरी इन्स्पेक्टर –

शैक्षणिक पात्रता : भारत सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर ट्रेनिंग कोर्समध्ये डिप्लोमा

2. कनिष्ठ लिपिक –

शैक्षणिक पात्रता : UGC द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही मुक्त विद्यापीठातून उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा संगणक डिप्लोमा

3. सहाय्यक शिक्षक – (Government Jobs)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी + B.Ed

4. इलेक्ट्रीशियन –

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिशियनमधील आयटीआय प्रमाणपत्रासह उच्च माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र

5. पाईप फिटर –

शैक्षणिक पात्रता : सरकारकडून पाईप फिटर ट्रेडमध्ये ITI सह 10+2 परीक्षा उत्तीर्ण.

6. पंप अटेंडंट –

शैक्षणिक पात्रता : सरकारकडून इलेक्ट्रिशियन/ वायरमन ट्रेडमधील ITI सह 10+2 परीक्षा उत्तीर्ण.

7. चौकीदार –

शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

8. शिपाई –

शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

9. माळी –

शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

10. आया –

शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

11. सफाईवाला –

शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

वय मर्यादा – (Government Jobs)

21 ते 30 वर्षे

ओबीसी – 33 वर्षे

एससी, एसटीसाठी – 35 वर्षे

विभागातील कर्मचाऱ्यांची कमाल वयोमर्यादा 40,43 आणि 45 वर्षे आहे.

अर्ज फी –

रु. 800/- परीक्षा शुल्क

रु. 200/- विभागीय शुल्क

निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा
  2. मुलाखत (Government Jobs)
  3. दस्तऐवज पडताळणी

मिळणारे वेतन –

स्वच्छता निरीक्षक – 28,700 ते 91,300 रु. दरमहा

कनिष्ठ लिपिक – 25,300 ते 80,500 रु. दरमहा

सहाय्यक शिक्षक – 25,300 ते 80,500 रु. दरमहा

इलेक्ट्रिशियन – 25,300 ते 80,500 रु. दरमहा

पाईप फिटर आणि पंप परिचर – 19,500 ते 62,000 रु. दरमहा

चौकीदार, शिपाई, माळी, आया, सफाईवाला – 15,500 ते 49,000 रु. दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mponline.gov.in

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com