MITC Recruitment 2022 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात ‘या’ पदांवर भरती; अर्जासाठी हा आहे E-Mail ID

MITC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे रिक्त पदांच्या (MITC Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) येथे एचआरआयएस कार्यकारी/ एचआर विश्लेषक, वरिष्ठ कार्यकारी/ कार्यकारी … Read more

Job Alert : बंपर ओपनिंग!! CDAC मध्ये तब्बल 530 पदे भरली जाणार; ऑनलाईन करा अर्ज

Job Alert CDAC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Alert) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड या पदांच्या एकूण 530 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या … Read more

Job Alert : CDAC मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे इथे लवकरच काही जागांसाठी (Job Alert) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, सहसंचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2022 असणार आहे. संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र, … Read more

Career News : Freshers चे स्वप्न भंगले; ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys Tech Mahindra ने असं का केलं?

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने (Career News) शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे मोठ्या IT कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर … Read more

Career News : IT मध्ये करिअर करायचंय?? ‘ही’ नामांकित कंपनी भारतात देणार 10 हजार नोकऱ्या

Career News

करिअरनामा ऑनलाईन। प्रत्येक जण आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IT क्षेत्राकडे वळू लागला आहे. त्यात (Career News) मोठमोठ्या IT कंपन्या भारतात तरुणांच्या शोधात येत आहेत आणि नोकऱ्या देत आहेत. अशीच एक नामांकित कंपनी ‘Salesforce’ नं भारतात लवकरच तब्बल 10,000 जागांसाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. सेल्सफोर्स इंडियाने घोषणा केली आहे की ही फर्म 2023 च्या सुरूवातीपासून त्यांची … Read more

HCL Recruitment 2022 : ग्रॅज्युएट्ससाठी खुशखबर!! HCL कंपनीत ‘या’ पदावर नोकरीची संधी

HCL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। IT क्षेत्रातील मल्टिनॅशनल कंपनी HCL येथे लवकरच काही जागांसाठी भरती (HCL Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल. … Read more

Google Recruitment 2022 : IT फ्रेशर्ससाठी भारतात मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर

Google Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । Google Recruitment 2022 गुगलसारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचे स्वप्न असेल तर आता ते पूर्ण होऊ शकते. गुगलने भारतातील IT इंजिनियर्ससाठी मोठी संधी निर्माण केली आहे. गुगल कंपनी IT Support इंजिनियर्सची भरती करण्याची तयारी करत आहे. निवड झाल्यावर, तुम्हाला केवळ एक चांगली जॉब प्रोफाइलच नाही तर मोठा पगार देखील मिळेल. 2021, 2022 आणि … Read more

IBPS: विविध आयटी पोस्टसाठी परीक्षेचे मुलाखत प्रवेशपत्र जारी

IBPS Exam Calendar 2021

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पेरसोंनेल सिलेक्शनच्या (IBPS) मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध IT पोस्टसाठी मुलाखत कॉल पत्र विविध आयटी पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेतस्थळावरून मुलाखत प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आयबीपीएस मुलाखत कॉल पत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 2 जून 2021 आहे. एनालिस्ट प्रोग्रामर-विंडोज, एनालिस्ट प्रोग्रामर – फ्रंटएंड, आयटी … Read more

NABARD Recruitment 2021। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे विविध पदांच्या 4 जागांसाठी भरती

NABARD Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक येथे विविध पदांच्या 4 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – WWW.IBPS.IN NABARD Recruitment 2021 एकूण जागा – 4 पदाचे नाव – सायबर सुरक्षा व्यवस्थापक, प्रकल्प … Read more

बेरोजगारांसाठी खूषखबर! TCS ची पात्रता परीक्षा सर्वांसाठी झाली खुली

करिअरनामा ऑनलाईन । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या कौशल्याच्या आधारावर नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचबरोबर चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या कार्पोरेट इंडस्ट्रीज ना चांगले कर्मचारीही मिळू शकणार आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या “आयओएन” विभागाची ही … Read more