UPSC 2020 प्रिलिम पास होण्यासाठी तयारी कशी करावी ??

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन ब-हाटे नवीन वर्ष सुरु झाले, UPSC तयारीच्या वर्षातील. पहीला टप्पा संपला, आता बहुतेक विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या तयारी कडुन पुर्व परीक्षेच्या तयारी कडे वळतील आणि अतिसुरक्षिततेसाठी मुख्य थोडी बाजुला ठेवून पुर्व परीक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित केली पाहिजे. तुम्हीही UPSC 2020 पुर्व परिक्षेची तुमची सक्षमता आताच तपासुन घ्या, कारण पुर्व परिक्षा ही IAS/IPS … Read more

युपीएससी न देता बना केंद्रात वरिष्ठ अधिकारी

पोटापाण्याची गोष्ट |युपीएससी पास होऊन मोठा अधिकारी बनून देश सेवा करणे हे खूप तरूणांच स्वप्न असत, पण प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होऊच शकेल अस नाही. त्याला बरीच कारण असू शकतात बुद्धिमता, ज्ञान असून संधीच्या अभावामुळे त्या स्वप्ना पर्यंत न पोहचलेले बरेच जन असतील पण आता हि देखील खंत युपीएससी दूर करेल. युपीएससी पास न होता … Read more

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा…”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती | नितिन बऱ्हाटे १. UPSC/MPSC च्या परिक्षांची तयारी करणे म्हणजे स्वतःतील उत्तमाचा ध्यास तसेच स्वतःच्या क्षमतांचा सर्वोत्तम शोध होय. Preparing for UPSC/MPSC is nothing less than ‘Exploring your best’ and ‘cheaking potential at Apex’ २. दिलेल्या वेळेत अभ्यास पुर्ण करणाराच IAS होऊ शकतो. उपलब्ध वेळ, योग्य रणनीती आणि प्रश्न सराव या गोष्टीच परिक्षा … Read more

मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग ७| नितिन ब-हाटे  “हारने वालो का भी, अपना एक रुदबा होता हैं, अफसोस तो वो करे, जो दौड मैं शामील ना थे “ या‌ थाटात तुम्ही रममाण असाल तर आत्मपरीक्षण(self-introspection) करण्याची नितांत गरज आहे, कारण आपण ज्या दौड मध्ये शामील झालो आहोत तिथं आपण नेमके कुठे आहोत, आपल्या पुढे किती स्पर्धक आहेत?, आपण आधीपेक्षा … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि … Read more