Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 322 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 322 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/ एकूण जागा – 322 पदाचे नाव & जागा – 1.नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260 जागा 2. नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 35 जागा … Read more