Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 322 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 322 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/

एकूण जागा – 322

पदाचे नाव & जागा –
1.नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260 जागा
2. नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 35 जागा
3.यांत्रिक (मेकॅनिकल) – 13 जागा
4. यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/- 09 जागा
5. यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.नाविक (GD) – 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

2.नाविक (DB) – 10 वी उत्तीर्ण

3.यांत्रिक – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता –
1.उंची – किमान 157 सेमी.
2.छाती – फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट – 
1.नाविक (GD) – जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

2.नाविक (DB) – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

3.यांत्रिक – जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 250/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत,Indian Coast Guard Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com