Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 96 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दला अंतर्गत विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/

एकूण जागा – 96

पदाचे नाव & जागा –
1.इंजिन ड्राइव्हर – 05 जागा
2.सारंग लस्कर – 03 जागा
3.फायर इंजिन ड्राइव्हर – 05 जागा
4.फायरमन – 53 जागा
5. सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर (OG) – 11 जागा
6 .मोटर ट्रान्सपोर्ट फिटर – 05 जागा
7. स्टोअर कीपर ग्रेड II – 03 जागा
8.स्प्रे पेंटर – 01 जागा
9.मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक – 01 जागा
10.लस्कर – 05 जागा
11.मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 03 जागा
12.अकुशल मजूर –
01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्राइव्हर प्रमाणपत्र

पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत्र

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण

पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव

पद क्र.7 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अप्रेंटिस ट्रेनिंग पूर्ण

पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव

पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव.

पद क्र.11 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंटचा 02 वर्षे अनुभव.

पद क्र.12 – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 ते 3 & 10 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र. 4 & 5 – 18 ते 25 वर्षे.
पद क्र.6 ते 9, 11 & 12 – 18 ते 27 वर्षे.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Coast Guard Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

1.मुंबई & मुरुड जंजिरा – The Commander, No.2 Coast Guard District Headquarters, Worli Sea Face P.O., Worli Colony, Mumbai-400 030

2.रत्नागिरी The Commanding Officer, CGAS Ratnagiri, C/o ICGS Ratnagiri, Airport Building, MIDC Area, Ratnagiri District – 415 639, Maharashtra

3.कोची The Commander, No.4 Coast Guard District (Kerala & Mahe) Kelvatthy Fort, Fort Kochi – 682 001

4.गोवा The Commander, No.11 Coast Guard District Headquarters (Goa), 4th floor, MPT Old Admin Bldg., Mormugao Harbour, Goa-403 803

5.कावरत्ती
The Commander, No.12 Coast Guard District (Kavaratti), Kavaratti Island, UT of Lakshadweep – 682555

6.दमण The Commanding Officer, Coast Guard Air Station Daman, Nani Daman, Daman – 396210

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com