Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दलमध्ये विविध पदांच्या 350 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindiancoastguard.cdac.in

एकूण जागा – 350

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.नाविक (जनरल ड्युटी-GD) – 260 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

2.नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 50
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

3.यांत्रिक (मेकॅनिकल) – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4.यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5.यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

1.नाविक (GD) – जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

2.नाविक (DB) – जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

3.यांत्रिक – जन्म 01 फेब्रुवारी 2000 to 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

शारीरिक पात्रता –
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 5 सेमी जास्त.
शुल्क – 250/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

वेतन – 21,700/- to 47,600/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक –
1.नाविक (GD)
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर 2021
स्टेज-III व IV- फेब्रुवारी 2022

2.नाविक (DB)
स्टेज-I – सप्टेंबर 2021
स्टेज-II – ऑक्टोबर 2021
स्टेज-III व IV- एप्रिल 2022

3.यांत्रिक –
1.स्टेज-I – सप्टेंबर 2021
2.स्टेज-II – ऑक्टोबर – 2021
3.स्टेज-III व IV-फेब्रुवारी – 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – https://joinindiancoastguard.cdac.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com