ICG Recruitment 2023 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! देशाच्या तटरक्षक दलात होणार नवीन उमेदवारांची निवड
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (ICG Recruitment 2023) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सामान्य कर्तव्य, व्यावसायिक पायलट परवाना, तांत्रिक, कायदा प्रवेश पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ते 15 सप्टेंबर 2023 आहे. … Read more