indian coast guard recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत सफाईवाला पदांच्या 5 जागासाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दल अंतर्गत स्वीपर (सफाईवाला) पदांच्या 5 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindiancoastguard.gov.in/index.html

एकूण जागा – 5

पदाचे नाव – स्वीपर

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास & ITI

वयाची अट – किमान 18 वर्षे कमाल 25 वर्षे

वेतनमान – 21,700/- to 69,100/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, (ईएफ भर्ती मंडळ), इंडियन कोस्ट गार्ड एअर स्टेशन, विमानतळ रोड, नानी दमण, दमण – 396210

नोकरीचे ठिकाण – दमण

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://joinindiancoastguard.gov.in/index.html

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.