Indian Coast Guard Recruitment : 10 वी/12 वी/ उत्तीर्णांसाठी भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती सुरु; पहा कोण करू शकतं अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय तटरक्षक दलामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Indian Coast Guard Recruitment) माध्यमातून नाविक आणि यांत्रिक पदांच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय तटरक्षक दल

बॅच – नाविक (GD/BD) आणि यांत्रिक 01/2023 बॅच.

पद संख्या – 300 पदे

भरली जाणारी पदे –

  1. नाविक (जनरल ड्युटी – GD) – 225 पदे
  2. नाविक (डोमेस्टिक ब्राँच – DB) – 40 पदे
  3. यांत्रिक (मेकॅनिकल) – 16 पदे
  4. यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 पदे
  5. यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Coast Guard Recruitment)

  • नाविक (GD) –

उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा.

  • नाविक (DB) –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

  • यांत्रिक –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असावा.

आवश्यक शारीरिक पात्रता –

  1. उंची -157 CM
  2. छाती – फुगवून 05 CM जास्त

अशी होईल शारीरिक योग्यता चाचणी –

  1. धावणे – 07 मिनिट मध्ये 1600 मीटर (1.6 कि.मी.)
  2. उठक बैठक – 20
  3. पुश अप – 10

वय मर्यादा –

उमेदवाराचा जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान झाला असावा.

अर्ज फी –

खुला/ ओबीसी – 250/- रुपये

मागासवर्गीय फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची सुरवात – 08 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022

निवड माध्यम – परीक्षा

परीक्षेची तारीख –

स्टेज – I – नोव्हेंबर 2022

स्टेज – II – जानेवारी 2023

स्टेज – III व IV – एप्रिल/ मे 2023

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

(सूचना – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com