Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलात नोकरीची मोठी संधी; 10वी, 12वी पास करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Coast Guard Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 255 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहेत. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 06 फेब्रुवारी 2023 असून  अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय तटरक्षक दल

पद संख्या – 255 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Coast Guard Recruitment)

1. नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225 पदे
उमेदवार 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) असणे आवश्यक.

2. नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 30 पदे
उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा –

जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान असावा. (Indian Coast Guard Recruitment)

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी 300/- [SC/ST: फी नाही]

शारीरिक क्षमता (पुरुष) –

उंची – किमान 157 cm
छाती – फुगवून 5 cm जास्त

निवड प्रक्रिया –

  1. लेखी परीक्षा
  2. CBT (Indian Coast Guard Recruitment)
  3. दस्तऐवज पडताळणी (DV)
  4. वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com