Indian Air Force Recruitment 2024 : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खुषखबर!! इंडियन एअर फोर्समध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

Indian Air Force Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत मोठी (Indian Air Force Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘वायुसेना अग्निवीर वायु’ पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु … Read more

Indian Army : भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात 1.55 लाख पदे रिक्त; देशातील तरुणांसाठी मोठी अपडेट

Indian Army

करिअरनामा ऑनलाईन । सध्या देशातील तिन्ही सैन्य दलात लाखो पदे (Indian Army) रिक्त आहेत. भारतीय सैन्यात 1.36 लाख जागा रिक्त आहेत; अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, तिन्ही दलांमध्ये सुमारे 1.55 पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वात मोठी कमतरता भारतीय सैन्यात आहे. सशस्त्र दलातील जवानांची … Read more

Indian Armed Forces Recruitment : फक्त NDA,CDSच नाही; तर सैन्यात अधिकारी होण्याचे ‘हे’ आहेत 3 मार्ग; जाणून घ्या कोणते?

Indian Armed Forces Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सैन्यात अधिकारी पदावर भरती (Indian Armed Forces Recruitment) होण्यासाठी UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या NDA आणि CDS परीक्षांव्यतिरिक्त इतरही अनेक मार्ग आहेत. याद्वारे भारतीय तरुण आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये अधिकारी होऊ शकतात.आज आम्ही तुम्हाला भारतीय सैन्यात अधिकारी म्हणूनभरती होण्यासाठी इतर कोणकोणते पर्याय आहेत याविषयी सांगणार आहोत. जर तुम्हाला भारतीय लष्कर, भारतीय नौदल किंवा … Read more

Pilot Career : 12वी नंतर Air Force मध्ये Pilot होण्यासाठी ‘या’ परीक्षा द्या; तुमचा जॉब फिक्स समजा

Pilot Career

करिअरनामा ऑनलाईन । पायलट होणं हे भारतीय हवाई दलातील सर्वात (Pilot Career) प्रतिष्ठित पद आहे. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सामील होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आजच्या या पोस्टमधून आम्ही तुम्हाला भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रवेश, पात्रता आणि पात्रता निकष सांगणार आहोत. 1. NDA परीक्षा 16.5 ते 19.5 वर्षे वयोगटातील … Read more

१२ वी पास विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरु

केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज जाहीर झाले आहेत .