IIT Seat Matrix 2024 : यंदा IIT च्या जागा वाढल्या! 17,740 जागांवर मिळणार प्रवेश; पहा कोणत्या IIT मध्ये किती जागा वाढल्या?

IIT Seat Matrix 2024

करिअरनामा ऑनलाईन । गणित विषय घेऊन 12 वी पास झालेल्या (IIT Seat Matrix 2024) बहुतेक विद्यार्थ्यांचे IITमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न असते. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (JEE) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. JEE Advanced 2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता JoSAA समुपदेशन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना IIT मध्ये फक्त JoSAA समुपदेशनाद्वारे जागा वाटप केल्या जातात. JoSAA … Read more

Top IIT Colleges in India : देशातील टॉप IIT कॉलेजेस; कसा मिळतो प्रवेश? कोटीत मिळते पॅकेज

Top IIT Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । देशातील ही निवडक महाविद्यालये अशी आहेत, ज्यांच्या (Top IIT Colleges in India) मागील प्लेसमेंट रेकॉर्डवरून असे दिसून येते की येथून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळताना लाखो कोटींचे पॅकेज मिळते. तुम्हाला माहीतच आहे की या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे वाटते तितके सोपे नाही. जर तुम्ही मेहनत घेतली आणि तुम्हाला IIT मध्ये ॲडमिशन मिळाले … Read more

IIT Bombay Recruitment 2023 : IIT बॉम्बेने जाहीर केली नवीन भरती; लगेच करा APPLY

IIT Bombay Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत रिक्त (IIT Bombay Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिग्दर्शक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई भरले … Read more

IIT Brand Management Course : चक्क फ्री कोर्स… तोही IIT मधून!! आता घरबसल्या शिका ‘ब्रँड मॅनेजमेंट’; मिळवा लाखोंमध्ये पगार

IIT Brand Management Course

करिअरनामा ऑनलाईन । IITमधील करिअर  हे तगड्या पगाराचे (IIT Brand Management Course) आणि उच्च मागणी असलेले करिअर मानले जाते. IIT सारख्या संस्थांमधून पदवी घेणं खूप महाग आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या IIT मधून ‘ब्रँड मॅनेजमेंट फ्री ऑनलाईन कोर्स’ करू शकता. जर तुम्ही मार्केटिंग प्रोफेशनल किंवा मास कम्युनिकेशन … Read more

IIT JEE Mains Exam : IIT JEE मुख्य परीक्षा पुढे जाणार? हाय कोर्टाचा निर्णय काय सांगतो…

IIT JEE Mains Exam

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक आयआयटी जेईई-मेन्स (IIT JEE Mains Exam) परीक्षेची तयारी करत असतात. देशभरात विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल, असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च … Read more

Jio Recruitment : खुशखबर!! नोकरी शोधणाऱ्यांसाठी Jio सरसावली; IIT मध्ये Jio देणार नोकऱ्या

Jio Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी (Jio Recruitment) जिओ कंपनी पुढे आली आहे. कारण जिओने IIT ISM धनबादने वर्ष-2023 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम कॅम्पस प्लेसमेंट सुरू केले आहे. शनिवारपर्यंत हा आकडा 300 च्या पुढे जाईल. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये, संगणक विज्ञान, गणित आणि संगणन, इलेक्ट्रिकल, पेट्रोलियम यासह इतर शाखांचे विद्यार्थी या कंपन्यांचे आवडते … Read more

Career News : IIT विद्यार्थ्यांचा देशभरात डंका!! जागतिक मंदीत विद्यार्थ्यांना मिळालं कोट्यावधींचं पॅकेज 

Career News

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी मद्राससह देशातील आयआयटीच्या (Career News) इतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटची मोहिम सुरू झाली आहे. यातील मद्रासमध्ये पहिल्या दिवशी 25 विद्यार्थ्यांना कोट्यवधींच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. तर गुवाहाटीतील 5 विद्यार्थ्यांनाही एक कोटींहून जास्त रुपयांचे पॅकेज मिळाले. पहिल्या दिवशी एकूण 445 विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर मिळाली. जागतिक मंदी असतानाही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना या प्लेसमेंटमधून 1 कोटी … Read more

IIT Placement : नोकरीची लागली लॉटरी!! विद्यार्थ्याला मिळालं करोडोचं पॅकेज; पहा कसं? 

IIT Placement

करिअरनामा ऑनलाईन। आयआयटी गुवाहाटीमध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठी (IIT Placement) प्लेसमेंटचा हंगाम सुरु आहे. हुशार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी मोठ-मोठ्या कंपन्या, ब्रँड्स कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला पगाराचा आकडा ऐकून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. IIT गुवाहाटीतील एका विद्यार्थ्याला तब्बल 1.20 कोटी रुपयांचं पॅकेज मिळाले आहे. हे आतापर्यंतचं सर्वात महागडे वार्षिक पॅकेज ठरले आहे. या … Read more

IIT Kanpur Recruitment : पदवीधरांना मोठी संधी!! इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपूर येथे ‘या’ पदांवर भरती सुरु

IIT Kanpur Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर येथे रिक्त पदांच्या (IIT Kanpur Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 119 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कानपूर अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन अर्ज … Read more

Job Alert : लाखोंचं पॅकेज देणारी नोकरी मुंबईत; IIT बॉम्बेत जॉब ओपनिंग; लगेच करा Apply

Job Alert IIT Mumbai

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (Indian Institute … Read more