Job Alert : लाखोंचं पॅकेज देणारी नोकरी मुंबईत; IIT बॉम्बेत जॉब ओपनिंग; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प अभियंता. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (Indian Institute of Technology, Mumbai)

भरले जाणारे पद –

प्रकल्प अभियंता (Project Engineer Contract Basis)

पद संख्या – 03 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • प्रकल्प अभियंता (Project Engineer Contract Basis) –

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech किंवा MTech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना सॉफ्टवेअर डेव्हपलमेंटचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Alert)

संबंधित पदाचा किमान दोन ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

प्रकल्प अभियंता (Project Engineer Contract Basis) – 33,600/- – 67,200/- रुपये दरमहा+.6250 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com