Success Story : रोजची उपासमार..नवऱ्याचा बेदम मार…अंडरवेअरमध्ये चपात्या लपवून भूक भागवली; अखेर ऑफिसर बनून पतीला धडा शिकवलाच!
करिअरनामा ऑनलाईन । आज सविता प्रधान यांची गणना अत्यंत (Success Story) तडफदार अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांची कारकीर्द मध्य प्रदेश सरकारच्या नागरी सेवक पदावरून सुरू झाली. त्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. एकेकाळी सासरच्या घरात तिला इतका त्रास व्हायचा की त्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची आणि बाथरुममध्ये जावून खायची. … Read more