Success Story : टॉपर होणं सोपं नसतं..पोटच्या मुलाला दूर ठेवून अभ्यास करावा लागतो.. बँकर महिलेने UPSC मध्ये मिळवली दुसरी रॅंक
करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या दुस-या … Read more