HSC SSC Board Exam Results : 10 वी,12 वीचा निकाल वेळेतच लागणार… शिक्षकांचा बहिष्कार मागे; उत्तर पत्रिका तपासणीचे काम वेगाने सुरु
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Board Exam Results) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत तर इयत्ता दहावीचा केवळ एक पेपर शिल्लक आहे. यावर्षी वेळेत निकाल लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे. या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. पेपर तपासणीचे … Read more